मंदा शेलोटे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST2021-09-09T04:12:46+5:302021-09-09T04:12:46+5:30

मंदा पांडुरंग शेलोटे (५६, रा. जुना फुटाळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. बापुराव बाबळे बापुराव डोमाजी बाबळे ...

Manda Shelote dies | मंदा शेलोटे निधन

मंदा शेलोटे निधन

मंदा पांडुरंग शेलोटे (५६, रा. जुना फुटाळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बापुराव बाबळे

बापुराव डोमाजी बाबळे (८४, रा. काशीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर वैद्य

मधुकर छगन वैद्य (रा. जयवंतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक चोपडे

दीपक शंकरराव चोपडे (५१, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशिला नानिवाडेकर

सुशिला रमेश नानिवाडेकर (७३, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रशिक मोटघरे

प्रशिक राहुल मोटघरे (२०, रा. माँ भगवतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई चट्टे

शांताबाई गुरुदयाल चट्टे (८५, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीरा सोलंकी

मीरा पंकज सोलंकी (३८, रा. अलंकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Manda Shelote dies