शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार- बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: May 24, 2025 19:32 IST

निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

कमलेश वानखेडे, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्या नागपुरातील मेळाव्यात खा. प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकस्स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. पटेल, आत्राम काय बोलले हे मला माहिती नाही. पण भाजपची भूमिका आहे की आगामी निवडणुका महायुतीत लढायच्या. निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नागपुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीचे सर्वांनी इमानदारीने काम केले. २८८ आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले. धर्मरावबाबा आत्राम यांना निवडून आणण्यासाठी मी दोन बैठका घेतल्या. यांनी काम केले नाही त्यांनी काम केले नाही, असे बोलण्याचे दिवस नाहीत. आता सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. टीका टीप्पणीचे दिवस नाहीत, असा सल्ला देत बावकुळे यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना दिला.

पाऊस नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेशमुख्यमंत्र्यांनी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मी पण व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाडक्या बहिणीबाबत कोण बातम्या पेरतात ?लाडकी बहीण योजनेचे हेड वेगळे आहे. आदिवासी विभागाच्या निधीचे हेड वेगळे आहे. सामाजिक न्यायाचं वेगळ आहे. त्यामुळे मला हे समजत नाही की कोण या बातम्या पेरतात. संभ्रम निर्माण करतात. इकडचा निधी तिकडे करता येत नाही. त्यामुळे हा खोटारडेपणा आहे. काहीतरी बातम्या देऊन सरकारचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेElectionनिवडणूक 2024BJPभाजपाMahayutiमहायुती