शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM : अजित पवारांना जनता माफ करणार नाही : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:56 IST

सर्व शंकाकुशंकांना दूर सारत आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल हे अयोग्य असून त्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील कार्यकर्ते-पदाधिकारी शरद पवारांसोबतच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शनिवारचा दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख हे कुणाच्या बाजूने उभे राहणार हा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु सर्व शंकाकुशंकांना दूर सारत देशमुख यांनी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल हे अयोग्य असून त्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.अजित पवारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय निषेधार्हच आहे. त्यांनी उचललेल्या पावलाला राष्ट्रवादी कॉंग्रेसची अजिबात मान्यता नाही. नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते व नेते हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व शरद पवारांसोबतच आहेत. काहीही झाले तरी आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री