शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Maharashtra Assembly Election 2019 : झटणाऱ्या नेत्याला साथ द्या  : मनीष तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:30 PM

कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांच्यासाठी पश्चिम नागपुरात सभा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : काँग्रेसने गरीब, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला पश्चिम नागपूरच्या रिंगणात उतरविले आहे. कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले.पश्चिम नागपुरातील गंगानगर चौक, बुधवारी बाजार, फायर कॉलेज जवळच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. तिवारी म्हणाले, विकास ठाकरे यांनी महापौर म्हणून नागपूर शहराचा विकास केला होता, तर विरोधी पक्षनेते म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला दिला. धरणे, आंदोलने केली. सत्तेपुढे ते झुकले नाहीत. शरणही गेले नाहीत. जनतेच्या हक्कासाठी लढणाºया नेत्याला आपण साथ देणार नाही का, असा सवाल करीत यावेळी भूलथापांना बळी न पडता काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर विकास ठाकरे यांनी जनतेचा कुठलाही प्रश्न सोडविण्यासाठी मागे हटणार नाही, असे आश्वस्त केले.यावेळी काँग्रेस नेते विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, हरीश ग्वालबन्सी, दर्शनी धवड, दीपक वानखेडे, युगल विदावत, विश्वनाथ देशमुख, संतोष टेकाम, सुधाकर बोरकर, आशुतोष ग्वालबन्सी, राजवीर यादव, केतन उईके, विशाल किरणाके, भालचंद किरणाके, प्रमोद तडमाके, शीतल तुमडाम, शांताबाई चांदेकर, लता आत्राम, तभाने, नायडू, दुर्गा टेकाम, श्रीराम चांदेकर, प्रकाश सोनुले, आलोक मून, राजू वासनिक, भय्या यादव, पांडे, संतोष शुक्ला, आनंद शुक्ला, बिसेन, भादे, रिझवान रुमवी, राजमणी मिश्रा, विश्वकर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vikas Thakreविकास ठाकरेnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम