Looting of passengers in Samata Express | समता एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार; नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार

समता एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार; नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार


लोकमत न्यूज नेटवकर्क
नागपूर : विशाखापटनमवरून नवी दिल्लीला जाणाऱ्या समता एक्स्प्रेसमध्ये रात्री १०.१५ वाजता अज्ञात आरोपींनी प्रवाशांचे मोबाईल पळविले. कळमना जवळ हे आरोपी समता एक्स्प्रेस मध्ये चढले. त्यांनी तीन ते चार प्रवाशांचे मोबाईल हिसकून मोमीनपुरा येण्याआधी गाडीखाली उतरले. यातील एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Web Title: Looting of passengers in Samata Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.