शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

‘लोकमत’ म्हणजे जनतेचा आवाज : मान्यवरांच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:49 IST

‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित राज्य तसेच शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’ हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेचा आवाज आहे. लोकशाहीला मजबूत करण्यात ‘लोकमत’चा मौलिक वाटा असून प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहो, असा मान्यवरांचा सूर होता.

ठळक मुद्दे ‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित राज्य तसेच शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’ हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेचा आवाज आहे. लोकशाहीला मजबूत करण्यात ‘लोकमत’चा मौलिक वाटा असून प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहो, असा मान्यवरांचा सूर होता.

ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ‘केक’ कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार यादवराव देवगडे, ‘लोकमत’चे संपादकद्वय सुरेश द्वादशीवार व दिलीप तिखिले हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘लोकमत’ समूहाने नेहमीच शोषित, वंचित, पीडित यांच्या आवाजाला न्याय देण्यासाठी व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. वाचकांशी कायम असलेली जवळीक व जिव्हाळा कायम ठेवला आहे. भविष्यातदेखील ‘लोकमत’ची अशीच प्रगती होईल व समाजमनाचे प्रतिबिंब यात उमटतच राहील, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.याप्रंसगी भाजपाचेशहरअध्यक्षआ. सुधाकर कोहळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी आ. अशोक धवड, माजी आ. दीनानाथ पडोळे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, माथाडी कामगार नेते डॉ. हरीश धुरट, रातुम नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक डॉ. भाऊ दायदार, अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी, प्रसिद्ध आर्टिस्ट विवेक रानडे, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, अ‍ॅड. अभिजित वंजारी, दिलीप पनकुले, सलील देशमुख, योगेश कुंभलकर, राजेश कुंभलकर, विजय सालटकर, प्रकाश वसू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य विलास गजघाटे, अ‍ॅड. आनंद परचुरे, प्रेम लुणावत, डॉ. सागर खादीवाला, प्रा. बबन नाखले, रमेश बोरकुटे, राजेंद्र पटोरिया, एमईसीएलचे तांत्रिक संचालक आर.एन. झा, संदेश सिंगलकर, विजय बारसे, तनवीर अहमद, हरीश अड्याळकर, रघुवीर देवगडे, घनश्याम मांगे, एल.एन. शर्मा, जयंत लुटे, माजी नगरसेवक सुभाष भोयर, युगलकिशोर विदावत, अश्विनी मेश्राम, सुजाता नागपुरे, कांता जोध, माधुरी इंगळे, संजय जनबादे, ज्योतिराव लढके, पी.एस. जुनघरे, विजय मोकाशी, रेखा कुमार, प्रा. चिंतामण कोंगरे, रामदास काळे, वर्धा, तेजस्विनी लुंकड, अ‍ॅड. विद्युलता तातेड, मितेश लुंकड, यशवंत देशपांडे, मंगला देशपांडे, तारेश दुरुगकर, राजेंद्र हर्षवर्धन, डी.आर. कांबळे, निखिल बागडे, संजय सहस्रबुद्धे, आर.एन पाटणे, स्मिता फडके, सारिका ओगले, विवेकानंद गोडबोले, वीणा गोडबोले, राजेंद्र हर्षवर्धन, डी.आर. कांबळे, आर.सी. नगरारे, जे.जे. मकेश्वर, एम.डी. सातपुते, दिनेश बागडी, कल्पना पोथी, मेघना गिरीपुंजे, कविता कलोती, जनार्दन दातार, केशव दातार, प्रतिभा तेलंग, सारिका तेलंग, राजेश तेलंग, अशोक डोंगरे, सभ्यता बागडे, अर्चना ढोमणे, चित्रा बागडे, प्रमिला खोब्रागडे, अ‍ॅड. वैभव ओगले, रामभाऊ उमरे, श्रीधर नंदेश्वर, परमचंद्र पाटील, संदीप बर्वे, कृष्णकुमार द्विवेदी, अरविंद कारमोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lokmatलोकमतnagpurनागपूर