शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

‘लोकमत इम्पॅक्ट’ : अखेर क्वारंटाईनची शाई बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:12 AM

रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलून निघाल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. संबंधित बातमीची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर घाईगडबडीत जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईनची शाई बदलली.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने उचलले पाऊल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलून निघाल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. संबंधित बातमीची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर घाईगडबडीत जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईनची शाई बदलली.मोहननगर येथील रहिवासी रिचर्ड अँथोनी हे २५ जूनला रेल्वेगाडी क्रमांक ०२६९२ नवी दिल्ली-सिकंदराबाद स्पेशल रेल्वेगाडीने हैदराबादला गेले होते. ते १ जुलैला रेल्वेगाडी क्रमांक ०२४३७ सिकंदराबाद-नवी दिल्लीने नागपूरला पोहोचले. नागपूर रेल्वेस्थानकावर त्यांच्या हातावर क्वारंटाईन करण्यासाठी स्टॅम्प लावण्यात आला. काही तासानंतर स्टॅम्प लावलेल्या ठिकाणची त्वचा सोलून निघत होती. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला होता. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे त्यांच्या हातावर जखम झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला व त्यानंतर क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात आलेली शाई बदलण्यात आली.शाई बदलण्यात आली‘रेल्वेस्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर तो बाहेर जाईपर्यंत रेल्वे प्रशासन संबंधित प्रवाशाचा मोबाईल, पत्ता नोंदवून घेते. परंतु जिल्हा प्रशासनाने पुरविलेल्या स्टॅम्प आणि शाईचा शिक्का संबंधित प्रवाशाच्या हातावर लावण्यात येतो. प्रवाशाला जखम झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आम्ही त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी शाई बदलली आहे. यानंतर अशा घटना होणार नाहीत.’एस. जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे