Lok Sabha Election 2019; गडकरी निघाले ‘टू व्हीलर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 10:31 IST2019-03-20T10:31:18+5:302019-03-20T10:31:51+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मंगळवारी ‘टू व्हीलर’ घेऊन निघाले. नागपुरातील रामनगरमधील निवासस्थानापासून ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत गेल्यानंतर त्यांनी नागपूर मेट्रोने प्रवास केला.

Lok Sabha Election 2019; Gadkari came out on 'Two Wheeler | Lok Sabha Election 2019; गडकरी निघाले ‘टू व्हीलर’वर

Lok Sabha Election 2019; गडकरी निघाले ‘टू व्हीलर’वर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मंगळवारी ‘टू व्हीलर’ घेऊन निघाले. नागपुरातील रामनगरमधील निवासस्थानापासून ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत गेल्यानंतर त्यांनी नागपूर मेट्रोने प्रवास केला. गडकरींना टू व्हीलरवरून जाताना पाहणे हा मात्र नागपूरकरांसाठी कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय होता.

 

Web Title: Lok Sabha Election 2019; Gadkari came out on 'Two Wheeler