शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

नागपूरमध्ये जलाशयात बिबट्या आढळला मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 10:51 PM

मृत्यूचे कारण अस्पष्ट; उद्या शवविच्छेदन होणार

पिपरा बेला : उमरेड तालुक्यातील पिपरा बेला नजीकच्या शेडेश्वर-नांद जलाशयात शनिवारी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उमरेड तालुक्यात पिपरा बेला नजीकच्या शेडेश्वर-नांद जलाशयात शनिवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती आमघाटचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. खडसे यांना दिली. खडसे संध्याकाळी 6 वाजता वन विभागाच्या बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे पथक आणि स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढला. बिबट्या अंदाजे  चार वर्षाचा आहे. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर सांगता येईल अशी माहिती खडसे यांनी दिली. याबाबत उमरेडचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद कडू यांना सूचना देण्यात आली असून रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या