शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पेंचमध्ये वाघाशी लढाईत बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:37 PM

पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देघटनास्थळाजवळ आढळले वाघाचे ‘पग मार्क’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचामृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.गुरुवारी सायंकाळी वन कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पेंच नदीजवळ दक्षिण फुलझरी बीटच्या कंपार्टमेंट नंबर ५४६ मध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचे दात, नखे व इतर अवयव सुरक्षित असल्यामुळे त्याची शिकार झाली असण्याची शक्यता नाही. यानंतर चमूने घटनास्थळापासून ५०० मीटर पर्यंतच्या परिसराचे बारीक निरीक्षण केले असता वाघ व बिबट यांचे पग मार्क आढळून आले. मृत बिबट्याच्या चेहऱ्यावर हिंसक वन्य प्राण्याने हल्ला केल्याच्या खुणा आहेत. यावरून वाघ व बिबटमध्ये आपसात लढाई झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. बिबट्याचे शवविच्छेदन एनटीसीएच्या दिशा-निर्देशानुसार करावे लागते. मात्र, मोक्का तपासणीत बराच बिलंब झाला. रात्र झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकांनी पोस्टमार्टम केले.

 

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू