शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नागपूर महापालिकेतील लेटलतिफ आता थेट घरीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:34 PM

महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.

ठळक मुद्देउपअभियंत्यासह पाच कर्मचारी निलंबित : मनपा आयुक्तांचा धंतोली व धरमपेठ झोनचा आकस्मिक दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.निलंबितात धंतोली झोनमधील उपभियंता मनोज सिंग, धरमपेठ झोनमधील जलप्रदाय विभागातील एम.जी.भोयर फायलेरिया विभागातील ए.एस.शेख, लोककर्म विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी नितीन झाडे व अनिल निंबोरकर आदींचा समावेश आहे. झोन कार्यालयाची वेळ १० वाजताची आहे. कार्यालयीन वेळा पाळायलाच हव्या. १० वाजतानंतर जो कर्मचारी येईल, त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.सकाळी १० वाजता वीरेंद्र सिंग धंतोली कार्यालयात पोहचले. त्यांनी लगेच झोन कार्यालयाचे दरवाजे बंद केले. आतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हालचाल वही तपासली. विभागीय उपअभियंता एम.के.सिंग हे अनुपस्थित असल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त करीत त्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. दरवाज्याच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून सर्वाचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कुठलीही पूर्वसूचना नसताना आयुक्त झोन कार्यालयात आल्याने कर्मचाऱ्यांचीही एकच तारांबळ उडाली. झोनमध्ये बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्यात यावी. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात यावी. सकाळी १० नंतर कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना यानंतर निलंबित करण्यात येईल, अशी तंबीही आयुक्तांनी यावेळी दिली. यावेळी झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक अधीक्षक श्रीकांत वैद्य उपस्थित होते.त्यानंतर १०.१५ वाजता आयुक्त धरमपेठ झोन कार्यालयात पोहोचले. तेथेही त्यांना कर्मचाऱ्यांची लेटलतिफी निदर्शनास आली. यावर त्यांनी संताप व्यक्त केला. असे जर नेहमीच होत असेल तर हे योग्य नाही. यापूवीर्ही समज दिल्यानंतर असेच होत असेल तर आता गय करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उशिरा येणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त