लक्ष्मी पाैनीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST2021-01-16T04:10:35+5:302021-01-16T04:10:35+5:30

लक्ष्‍मी हरिचंद्र पौनीकर (६८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरुषाेत्तम पराते पुरुषोत्तम लुलबाजी ...

Lakshmi Painikar passes away | लक्ष्मी पाैनीकर यांचे निधन

लक्ष्मी पाैनीकर यांचे निधन

लक्ष्‍मी हरिचंद्र पौनीकर (६८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषाेत्तम पराते

पुरुषोत्तम लुलबाजी पराते (७८, रा. नाइकवाडी, बांगलादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दत्तात्रेय महल्ले

दत्तात्रय रामचंद्र महल्‍ले (८०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल हरडे

विमल पुरुषोत्तम हरडे (७४, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाैर्णिमा गणवीर

पौर्णिमा प्रमोद गणवीर (६७, रा. बॅनर्जी ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश थुल

सुरेश श्यामराव थुल (६०, रा. जयवंतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर महाजन

प्रभाकर भगवान महाजन (७३, रा. श्री महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेती सिंग

ज्‍योती मुकेश सिंग (४५, रा. नेताजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश सायंकट

नरेश सायंकट (६८, रा. वर्धा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिमांशू खेर

हिमांशू चंद्रमाेली खेर (५८, रा. बेघर निवारा, सीताबर्डी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राघाे गजेंद्र

राघाे बळीराम गजेंद्र (५५, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला ठाकूर

निर्मला फुलसिंग ठाकूर (७५, रा. बाजीप्रभूनगर, रामनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय वेदक

विजय रामचंद्र वेदक (६०, रा. कापसी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्चना चक्रवर्ती

अर्चना सुमित चक्रवर्ती (३०, रा. न्यू स्नेहनगर, वर्धा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर शर्मा

चंद्रशेखर नानकचंद शर्मा (७९, रा. शनिवारी, काॅटन मार्केट) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास पाेतदार

विलास वामन पाेतदार (६६, रा. विवेकानंदनगर, वर्धा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र जैस्वाल

नरेंद्र रामचरण जैस्वाल (५८, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा उत्तरवाट

पुष्पा सदाशिव उत्तरवाट (८८, रा. वणी, यवतमाळ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र निकाेसे

रामचंद्र कचरू निकाेसे (८३, रा. म्हाडा काॅलनी, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Lakshmi Painikar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.