शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

‘केरळ’ मदतीसाठी वायुसेनेच्या विमानाने साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:26 PM

भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवाना करण्यात आली.

ठळक मुद्देकमांडिंग इन चीफ एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी केले अभियानाचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवाना करण्यात आली.अनुरक्षण कमान मुख्यालयाचे एअर आॅफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी स्वत: या अभियानाचे नेतृत्व केले. सकाळी १० वाजता नागपूर व विदर्भातून आलेली मदतसामुग्री वायुसेनेच्या सोनेगाव स्टेशनवर जमा करण्यात आली. यादरम्यान एअर मार्शल हेमंत शर्मा व वायुसेनेचे इतर अधिकाऱ्यांनी बनवण्यात आलेल्या कार्टनचे निरीक्षण केले. विमानात सामान ठेवून ते केरळसाठी रवाना करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांनी मोठ्या संख्येने मदत साहित्य पाठवले आहे. केरळच्या लोकांना नेमकी कोणत्या वस्तूंची सध्या गरज आहे, त्याची यादी जारी करण्यात आली होती. नागरिकांनी त्या वस्तू मदतीसाठी पोहोचत्या केल्या. यासोबतच आवश्यक औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंही पाठवण्यात आल्या आहेत.

 

 

टॅग्स :airforceहवाईदलKerala Floodsकेरळ पूर