शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

संजय गांधी निराधार कमिटीवरून केदार-ठाकरे पालकमंत्र्यांवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 12:16 AM

Kedar-Thackeray angry over Guardian Minister जिल्ह्यातील बहुतांश संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. मात्र, सावनेर, पश्चिम नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातील समित्यांची घोषणा होऊ शकली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीडा मंत्री सुनील केदार व आमदार विकास ठाकरे यांना आपल्या मतदारसंघातील समितीमध्ये पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नको आहे. पक्षांतर्गत गटबाजीतूनच या दोन्ही मतदारसंघातील नियुक्त्या रखडल्या असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपश्चिम व सावनेर मतदारसंघातील समित्या अडल्या : चतुर्वेदी, अहमद यांच्या शिफारशी मान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील बहुतांश संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. मात्र, सावनेर, पश्चिम नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातील समित्यांची घोषणा होऊ शकली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीडा मंत्री सुनील केदार व आमदार विकास ठाकरे यांना आपल्या मतदारसंघातील समितीमध्ये पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नको आहे. पक्षांतर्गत गटबाजीतूनच या दोन्ही मतदारसंघातील नियुक्त्या रखडल्या असल्याची माहिती आहे.

विधानसभा व तहसील स्तरावर गठित या समितीच्या सदस्यांच्या नावांची यादी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयााने जारी केली. या यादीनुसार पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी स्थापित समिती अध्यक्षपदी शेख अयाज यांना नेमण्यात आले आहे. शेख अयाज माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या जवळचे मानले जातात. त्याचप्रकारे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील समितीच्या अध्यक्षपदी दीपक खोब्रागडे यांची नियुक्ती केली आहे. रमेश नानवटकर हे दक्षिण नागपूर व जुल्फेकार अली भुट्टो यांना मध्य नागपूरचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील समितीच्या सदस्यांची नावेच दिलेली नाहीत, त्यामुळे नियुक्ती झाल्या नाहीत, असा दावा पालकमंत्री समर्थकांकडून करण्यात आला आहे.

महिनाभरापूर्वीच नावांची यादी दिली

समितीच्या स्थापनेत कुठलीही गटबाजी नाही. एक महिन्यापूर्वीच नावांची यादी दिली आहे. त्यामुळे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील समितीची घोषणा लवकरच केली जाईल.

आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतSunil Kedarसुनील केदारVikas Thakreविकास ठाकरे