शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:44 PM

गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला.

ठळक मुद्देसुरांची बरसात करणारे ‘सुनहरे नगमे’ : हिंदी मोरभवनमध्ये आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला.स्वरांजली कराओके ग्रुप व श्रीकांत ब्राम्हणे यांच्यातर्फे नुकताच हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गायक राज आणि शारदा लांजेवार यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे श्रीकांत ब्राम्हणे, अशोक थारोकर, अरुण येरनाल, वैभव दशपुत्रे, शारदा लांजेवार, जस्सी थारोकर, अरुणा चौधरी, संदीप मलिक आदींनी स्वरसाज चढवलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. कलावंतांनी मोहंमद रफी, किशोर कुमार, मुकेश, हेमंत कुमार, तलत महमूद, तलत अजीज यांच्या सुवर्णकाळातील गाणी तन्मयपणे सादर करून रसिकांना चिंब भिजविले. ‘याद ना जाये बिते दिनो की..., ना झट को जुल्फ से पानी..., आज उनसे पहले मुलाकात होगी..., कभी किसी को मुकम्मल जहा..., रहे ना रहे हम..., राधिके तुने बंसी चुरायी..., तेरे बिना जिंदगी से कोई..., गोरे रंग पे ना इतना गुमान कर..., लुटे कोई मन का नगर..., चलते चलते मेरे ये गीत...’ आदी एकापेक्षा एक सरस गाण्यांनी रसिक भारावले. साठ आणि सत्तरच्या दशकाची ही सफर रसिकांना सुखावून गेली.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर