जय हिंद की सेना :

By Admin | Updated: July 27, 2016 02:49 IST2016-07-27T02:49:30+5:302016-07-27T02:49:30+5:30

कारगील विजय’ ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा. हा दिवस प्रत्येक भारतीयांची मनात सैन्यांप्रति आदर वाढविणारा.

Jai Hind's army: | जय हिंद की सेना :

जय हिंद की सेना :

जय हिंद की सेना : ‘कारगील विजय’ ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा. हा दिवस प्रत्येक भारतीयांची मनात सैन्यांप्रति आदर वाढविणारा. भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मंगळवारी ‘कारगील विजय दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी शहिदांना मानवंदना देताना जवान.
 

Web Title: Jai Hind's army: