शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

गुंतवणुकीचा संभ्रम दूर करणारा ‘निवेश महाकुंभ’ आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:06 IST

सर्वोत्तम आर्थिक नियोजनासोबतच आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शनाचा ‘निवेश महाकुंभ’ कार्यक्रम शनिवार, २४ मार्चला होत आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ही संधी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन : लोकमत मीडिया पार्टनर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोत्तम आर्थिक नियोजनासोबतच आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शनाचा ‘निवेश महाकुंभ’ कार्यक्रम शनिवार, २४ मार्चला होत आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ही संधी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिली आहे.गुंतवणूक बाजाराच्या या महासागरात सर्वसामान्य गुंतवणूकदार सैरभैर असतो. अशा या सैरभैर गुंतवणूकदारासाठी म्युच्युअल फंड सर्वोत्तम पर्याय आहे. यासोबतच एकूणच सर्वोत्तम परताव्याच्या गुंतवणुकीसाठी काय केले जावे, हे गुंतवणूकदारांना माहीत नसते. याबाबत या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांकडून वैयक्तिक आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन होणार आहे. गुंतवणूक व अर्थव्यवस्थेसंदर्भात यात माहिती दिली जाणार आहे.वित्त पत्रकार विवेक लॉ, आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील हे मार्गदर्शन करतील. तसेच चांगल्या संपत्तीच्या नियोजनाबाबत डॉ. प्रमोद त्रिपाठी यांचेही मोलाचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना मिळेल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. यामुळे याचा अधिकाधिक गुंतवणूकदारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकLokmat Eventलोकमत इव्हेंट