संक्रमण वाढले अन् उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:46+5:302021-01-13T04:16:46+5:30
.... खर्चही कमी झाला जानेवारी २०२० पासून नागपूर शहरातील विकास कामे ठप्प आहेत. यादरम्यान आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणारे तुकाराम मुंढे ...

संक्रमण वाढले अन् उत्पन्न घटले
....
खर्चही कमी झाला
जानेवारी २०२० पासून नागपूर शहरातील विकास कामे ठप्प आहेत. यादरम्यान आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणारे तुकाराम मुंढे यांनी कार्यादेश झालेली कामे बंद केली. मार्च २०२० मध्ये कोविड संक्र्रमण सुरू झाले. लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले. यामुळे बस संचालन बंद होते. यावरील खर्च वाचला. अशा परिस्थितीत विकास कामे, बस संचालनावरील रक्कम वाचली. अंदाजे दर महिन्याला २० कोटी वाचले.
.....
मनपाला झालेले उत्पन्न (लाखात)
महिना वर्ष २०१९ वर्ष २०२०
एप्रिल १३५८६.१२ १२२९०.१९
मे ४५४८२.९६ २०३९७.७१
जून १३०५४.८१ १४०36.५८
जुलै १५५४८.३५ १४३०५.४७
ऑगस्ट १४२८२.८९ ३४६५.२९
सप्टेंबर १५२५२.६३ १४११४.७५
ऑक्टोबर १३११२.३० १५१९७.८७
नोव्हेंबर २०७५७.२८ २१०१३.३३
डिसेंबर १७७७१.८९ १४५०२.८३
एकूण १६८८४९.२३ १३९३२४.०२