इंद्रदीप गणवीर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST2021-04-11T04:09:09+5:302021-04-11T04:09:09+5:30
इंद्रदीप सुरेशराव गणवीर (वय ५१, रा. उंटखाना) यांचे निधन झाले. गोंदिया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहनसिंग राठोड माेहनसिंग हिरालाल ...

इंद्रदीप गणवीर यांचे निधन
इंद्रदीप सुरेशराव गणवीर (वय ५१, रा. उंटखाना) यांचे निधन झाले. गोंदिया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहनसिंग राठोड
माेहनसिंग हिरालाल राठोड (वय ८१, रा. दत्तधामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
नरेंद्र घवघवे
नरेंद्र सोनबा घवघवे (वय ६५, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुकमा मदने
रुकमा दशरथ मदने (वय ९५, रा. नवी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिभाऊ हटवार
हरिभाऊ गोविंद हटवार (वय ७८, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वेणू खुरगे
वेणू दशरथ खुरगे (वय ७७, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनीता आकरे
सुनीता सुरेश आकरे (वय ३८, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मदन खंडाईत
मदन महादेव खंडाईत (वय ५४, रा. एकतानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वामन कावळे
वामन झिबल कावळे (वय ७३, रा. सुंदरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विठ्ठल येणूरकर
विठ्ठल घनबाजी येणूरकर (वय ९३, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंता भैसारे
वसंता आत्माराम भैसारे (वय ६८, रा. साईनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कपूरचंद कोरी
कपूरचंद मुन्नालाल कोरी (वय ७४, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तेजराम लांजेवार
तेजराम सीताराम लांजेवार (वय ६५, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव गायकवाड
महादेव भिवाजी गायकवाड (वय ६२, रा. इंदिरा मातानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बल्लनसिंग शेट्टी
बल्लनसिंग मंगूसिंग शेट्टी यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रंजना शेरकर
रंजना चंद्रशेखर शेरकर (वय ५०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यभामा पराते
सत्यभामा किसन पराते (वय ७०, रा. मांजरी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभाष लोडे
सुभाष बाबूराव लोडे (वय ४४, रा. पारशिवनी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ममता वर्मा
ममता जितेंद्र वर्मा (वय ४५, रा. पाटणकर चौक) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंजुली कुऱ्हाडे
मंजूली कुऱ्हाडे (वय ६१, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सागर राऊत
सागर सीताराम राऊत (वय ६७, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृष्णा मेश्राम
कृष्णा मेश्राम (वय ७०, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुलाल डे
दुलाल सीतानाथ डे (वय ७०, रा. कन्हान) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कौशल्या बारापात्रे
कौशल्या मारोती बारापात्रे (वय ७४, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोभा गजभिये
शोभा उमराव गजभिये (वय ६०, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेंद्र भैसारे
नरेंद्र धोंडबा भैसारे (वय ६४, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्यामसुंदर कुंभारे
श्यामसुंदर जयसिंग कुंभारे (वय ६०, रा. गोंडपुरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक हिंगेवार
अशोक उद्धव हिंगेवार (वय ६६, रा. नवानकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन अवजे
सुमन श्यामराव अवजे (वय ७३, रा. माउलीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामराव गामनेर
रामराव राजेशराव गामनेर (वय ९१, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदाशिव रामटेककर
सदाशिव हिरामण रामटेककर (साईबाबानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामचंद्र धनजोडे
रामचंद्र झिबलाजी धनजोडे (वय ७०, रा. न्यू ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जलाबाई धांडे
जलाबाई किसना धांडे (रा. बहादुरा) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.