शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

चार शहरांसाठी आज इंडिगोची विमानसेवा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:42 PM

इंडिगो एअर लाईन्सची नागपूरहून कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व कोच्ची या चार शहरांसाठी असलेली विमान उड्डाण सेवा गुरुवारी बंद राहील.

ठळक मुद्देकोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व कोच्ची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअर लाईन्सची नागपूरहून कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व कोच्ची या चार शहरांसाठी असलेली विमान उड्डाण सेवा गुरुवारी बंद राहील. काही दिवसांपूर्वीच ही सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. इंडिगोची ६ ई ६६३, ६६४ कोलकाता-नागपूर-कोलकाता, ६ ई ८१६, ८१७ कोच्ची-नागपूर-कोच्ची, ६ ई ६३६ दिल्ली-नागपूर-दिल्ली व ६ ई- ३५६ बंगळुरू- नागपूर- बंगळुरू उड्डाणसेवा रद्द करण्यात आली आहे. उड्डाण रद्द करण्यामागे संचलनाचे कारण सांगितले जात असून प्रवाशांना याची माहिती कळविण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. रद्द करण्यात आलेल्या तिकिट बुकिंगचे पैसेही प्रवाशांना परत करण्यात आले आहेत. सिस्टमवर या फ्लाईटची बुकिंगही थांबविण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह इतर काही शहरात धुक्यांमुळे विमानसेवा प्रभावित होऊ शकते. सकाळी व रात्रीच्या उड्डाणांना धुक्यामुळे अडचण होत आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर