शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2022 Special Trains : नागपूरहून मुंबईसाठी पुन्हा तिसरी वन-वे स्पेशल ट्रेन

By नरेश डोंगरे | Updated: October 20, 2022 18:01 IST

पहिल्या दोन सुरू; तिसरी २७ ऑक्टोबरला धावणार

नागपूर : मध्य रेल्वेनेनागपूरहूनमुंबईसाठी गेल्या आठवड्यात दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा एका स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. पहिली ट्रेन शनिवारी १५, दुसरी १८ ऑक्टोबरला सुरू झाली असून, तिसरी ट्रेन आता २७ ऑक्टोबरला धावणार आहे.

दिवाळीमुळे प्रवाशांची रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन-वे स्पेशल (ट्रेन नंबर ०१०७६) विशेष शुल्कावर १५ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. दुसरी ट्रेन नंबर ०१०७८ ही नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वन-वे स्पेशल रेल्वेगाडी १८ ऑक्टोबरला सुरू झाली, तर आता नव्या घोषणेनुसार तिसरी स्पेशल ट्रेन ०१०८० सुपरफास्ट स्पेशल २७ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता नागपूर स्थानकावरून निघणार आहे. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

प्रवासादरम्यान या तीनही सुपरफास्ट वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, आणि दादर या स्थानकावर थांबून प्रवाशांची ने-आण करेल. पहिल्या दोन रेल्वे गाड्यांमध्ये दोन एसी २ टियर, ८ एसी ३ टियर, ४ शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असतील. यात एका गार्ड व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश आहे. तर तिसऱ्या गाडीत १५ शयनयान श्रेणी, दोन सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.

तिकडच्या प्रवाशांचे काय ?

मध्य रेल्वेने नागपूरहून सात दिवसांत तीन स्पेशल वन-वे ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईहून नागपूरकडे एकही विशेष गाडी चालविण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे तिकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. परिणामी प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन मुंबईहून नागपूरकरिता स्पेशल वन-वे ट्रेन सुरू कराव्या, अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरMumbaiमुंबई