शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ३०० पर्यंत वाढवा, सम्यक विद्यार्थी आंदोलन

By आनंद डेकाटे | Updated: August 5, 2023 17:06 IST

संविधान चौकात निदर्शने

नागपूर : राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ७५ वरून ३०० पर्यंत वाढवण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सम्यक विद्यार्थीआंदोलनातर्फे संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.

राज्य शासनातर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बाहेर देशात शिक्षण घेता यावे करिता प्रत्येक वर्षी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक वर्षी फक्त ७५ विद्यार्थ्यांना देण्यात येते. जवळपास १३ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १२ टक्के म्हणजेच जवळपास १.५ कोटी इतकी आहे. त्यानुसार शिष्यवृत्ती करिता असलेली विद्यार्थी संख्या फारच कमी आहे.अनुसूचित जाती मधील अनेक गुणवान व होतकरू विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगतात. परंतु आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे अनुसूचित जाती चे गुणवंत विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षाणापासून वंचित राहतात. त्यामुळे ही संख्या किमान ३०० पर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.

आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे व समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तरमारे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अथांग कोरडे ,धम्मदीप लोखंडे अनिकेत मेश्राम ,रोहित भगत ,रोहित डोंगडे ,मंथन गजभिये, अक्षय खोब्रागडे, रक्षक पाटिल, रसिका,ग्रीष्मा नरनवरे ,संकेत ढोणे,प्राजक्ता सुखदेवे, रशिका, क्षितिज मेश्राम, दिपांकर कांबळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीagitationआंदोलन