शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता

By सुमेध वाघमार | Updated: November 14, 2025 17:43 IST

Nagpur : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे.

सुमेध वाघमारे नागपूर: सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारी ‘ई-बाईक टॅक्सी’ आता राज्यभर धावण्याच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रायोगिक धावणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांना कायम परवाना मिळण्याची शक्यता वाढली असून, पुढचा निर्णायक टप्पा १५ विशेष निरीक्षकांच्या तपासणीवर अवलंबून आहे

एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे. ‘महाराष्टÑ बाईक टॅक्सी नियम-२०२५‘ मधील तरतुदीची पुर्तता एक महिन्यांच्या आत करण्याच्या अटीवर उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन्स सव्हिसेस प्रा.लि. रॅपिडो व अ‍ॅनी टेक्नोलॉजीस प्रा. लि. या तीन कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्राकरीता तात्पुरते लायसन्स देण्यात आले. होते. आता या कंपन्यांची कसून तपासणी करण्यासाठी प्रत्येक कंपनीसाठी पाच अशा एकूण १५ मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या महत्त्वाच्या अटींची होणार तपासणी

  • कंपनीकडे किमान ५० इलेक्ट्रीक बाईक महाराष्ट्रात नोंदणीकृत आहेत की नाही.
  • सर्व वाहनांकडे वैध वाहन परवाना, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र आहे का.
  • वाहन आणि चालकासाठी प्रवासी आणि चालक दोघांनाही कव्हर करणारी विमा पॉलिसी आहे का.
  • प्रवासी आणि चालक दोघांकडेही आयएसआय मार्कचे हेल्मेट आहे का.
  • वाहनांवर स्पष्टपणे ‘बाईक टॅक्सी’ लिहिलेले आहे का.
  • जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालिन बटण आणि कार्यरत नियंत्रण कक्ष सुविधा आहेत का.
  • चालकाकडे वैध कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आहे का.
  • चालकाचे वय आणि पात्रता नियमांनुसार आहेत का.
  • १५ किमी प्रवासाच्या अंतराची मर्यादा पाळली जाते का.
  • निश्चित भाडेदराचे नियम पाळले जातात का.
  • ग्राहकांसाठी तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे का.
  • महिला प्रवाशांसाठी सुरक्षेची विशेष तरतूद करण्यात आली आहे का.

यासह इतरही अटींची तपासणी केली जाणार आहे, त्यानंतरच 'ई-बाईक टॅक्सी'ला हिरवा सिग्नल मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : E-Bike Taxi Likely to Launch Soon: Key Compliance Checks Underway

Web Summary : E-bike taxi services are nearing launch after a successful pilot. Three companies await final approval pending inspection of vehicle registration, insurance, rider safety, and GPS tracking, among other criteria. Licenses will be granted if compliance is met.
टॅग्स :Automobileवाहनnagpurनागपूर