शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

By गणेश हुड | Updated: October 22, 2024 18:57 IST

Nagpur : बारा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी  मंगळवापासून उमेदवारी अर्ज मिळण्यास व स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.  निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात एकही  उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर इच्छुकांकडून ४६२  अर्जांची उचल करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काटोल विधानसभा मतदारसंघात २८ इच्छुकांनी अर्ज नेले. सावनेर मधून १८, हिंगणा २४, उमरेड ३५, कामठी २९ तर रामटेक मतदार संघासाठी १८ अर्जांची उचल करण्यात आली.  नागपूर शहरातील नागपूर दक्षिण-पश्चिम मधून ४१, नागपूर दक्षिण ३८, नागपूर पूर्व ४७, नागपूर मध्य ९९, नागपूर पश्चिम ३३ तर नागपूर उत्तर मधून ५२ अर्जांची उचल करण्यात आली.  

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २०  नोव्हेंबर २०२४  रोजी मतदान होणार आहे.  २२ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानुसार मंगळवारी  पहिल्या दिवशी  जिल्ह्यात  एकही अर्ज दाखल झाला नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून, ३०  ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र