इम्पोर्टेड आणि भारतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:54+5:302021-02-14T04:08:54+5:30
नागपूर : इम्पोर्टेड आणि भारतीय क्रॉकरी सेल भगिनी मंडळ, मेट्रो स्टेशनजवळ, सीताबर्डी येथे सुरू असून नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत ...

इम्पोर्टेड आणि भारतीय
नागपूर : इम्पोर्टेड आणि भारतीय क्रॉकरी सेल भगिनी मंडळ, मेट्रो स्टेशनजवळ, सीताबर्डी येथे सुरू असून नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सेलमध्ये सर्वात मोठे क्रॉकरी कलेक्शन आहे. ५० हजारापेक्षा जास्त क्रॉकरीच्या व्हेरायटी आहेत. विशेष म्हणजे या सर्व क्रॉकरीच्या व्हेरायटीवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. हा क्रॉकरीचा डायरेक्ट फॅक्टरी सेल आहे. यामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हर प्रूफ वस्तू, थायलंड, फ्रान्स, तुर्की आणि जर्मनी येथून आयात केलेले ग्लासवेअर, फॅन्सी प्लास्टिकवेअर, बोन चायना, फ्लॉवर पॉट, मेलामाईन क्रॉकरी, ग्लासेस, कपबशी, कॉफी मग, काचेच्या भेटवस्तू, सोफा कव्हर, गृहोपयोगी वस्तू, क्रिस्टल वस्तू आदींचा भव्य स्टॉक आहे. सेलमध्ये कोरेले व ओशियन या क्रॉकरी कंपनीचे अभूतपूर्व कलेक्शन आहे. यामध्ये ग्लासेस, डिनर सेट, बाऊल्स अशा अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू आहेत. पार्किंग व प्रवेश मोफत आहे. क्रेडिट कार्ड स्वीकारण्यात येत आहेत. येथे १०० टक्के प्युअर मेलामाईन क्रॉकरीच्या व्हेरायटी आहेत. सेल सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू राहील. (वा.प्र.)