शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्कोर मिहानमध्ये आयातीत कंटेनरचे आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:01 IST

कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची माहिती कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या इनलँड कंटेनर डेपो(आयसीडी)नागपूरचे महाव्यवस्थापक अनुप कुमार सत्पथी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देचीनमधून क्रिष्णापट्टणमला आयात : सौर ऊर्जेची उपकरणे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची माहिती कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या इनलँड कंटेनर डेपो(आयसीडी)नागपूरचे महाव्यवस्थापक अनुप कुमार सत्पथी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.तीन कोटींची सौर ऊर्जेची उपकरणेसौर ऊर्जेची उपकरणे मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यालगत उभारण्यात येणाºया ७५० मेगावॅटच्या प्रकल्पात आणि अन्य दोन ठिकाणी खासगी वाहतूकदारांमार्फत रस्ते मार्गाने पाठविण्यात येणार आहे. उपकरणांची (४५ कंटेनर) किंमत जवळपास तीन कोटी रुपये आहे. सत्पथी म्हणाले, मुंबईच्या ९५० कि़मी.च्या तुलनेत क्रिष्णापट्टणम पोर्टचे अंतर ८५० कि़मी.आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्टच्या तुलनेत क्रिष्णापट्टणम पोर्टवरून नागपूरपर्यंत वेळ आणि भाड्यात बचत होते. याशिवाय मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक फार क्लिष्ट असून त्यासाठी जास्त वेळ लागतो. या तुलनेत ही रेक ५५ तासांत क्रिष्णापट्टणममधून नागपुरात पोहोचली. आयसीडी पूर्वी मुंंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि आता क्रिष्णापट्टणम या नवीन पोर्टशी जुळल्याचा आनंद आहे. या पोर्टवरून बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर या देशात माल जाईल. कमी अंतरामुळे भाडेही कमी लागेल. तीन दिवसानंतर दुसरी रेक येणार असल्याचे सत्पथी यांनी सांगितले. मध्य रेल्वेने खापरीपासून मिहानमधील कॉन्कोरपर्यंत रेल्वे सुविधा (सायडिंग) तातडीने उपलब्ध करून दिल्यास आयातीत माल मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत मिहानमध्ये येण्याचा अंदाज सत्पथी यांनी व्यक्त केला.याप्रसंगी सीमाशुल्क विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. पिंकी बस्के, आयसीडी नागपूरचे महाव्यवस्थापक राजीव भोवल, व्यवस्थापक अरविंदकुमार, केपीसीटी (मार्केट आयएनजी) महाव्यवस्थापक कॅ. बिजय शेखर, मार्स्क लाईनचे शशी चौधरी, केपीसीटीचे विपणन व्यवस्थापक वैभव जोशी आणि विपणन प्रतिनिधी कीर्तिराज धाऊंजेवार उपस्थित होते.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर