शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मी नाना पटोलेंचा नव्हे, राहुल गांधी यांचा सैनिक : बंटी शेळके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 19:07 IST

Nagpur : विधानसभा निवडणुकीच्या काळात नाना पटोले संघाचे एजंट असल्याचा केला आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या पराभवाचे खापर थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर फोडणारे मध्य नागपूरचे उमेदवार व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांनी रविवारी माध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केली. पटोलेंना संघाचे हस्तक म्हणून त्यांनी राज्यभर राजकीय खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे त्यांना निलंबनापूर्वी कारणे दाखवा नोटीसही प्रदेश काँग्रेसने बजावली आहे. यावर 'आपण नाना पटोलेंचे नव्हे तर राहुल गांधी यांचे सैनिक आहोत,' असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पटोले यांच्यावर पलटवार केला.

शेळके म्हणाले, मी नोटीसला उत्तर देणार आहे. ही नोटीस प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्याने आपणासही माध्यमांसमोर यावे लागले. आपलेही काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर अपेक्षित आहे. पटोले यांनी विदर्भासह महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले. त्यांच्या कारनाम्यांचे पुरावे राहुल गांधी यांच्याकडे देणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात संघाचे एजंट म्हणून त्यांनी भाजपला मदत केली असल्याचा आरोपही शेळके यांनी केला. मध्य नागपूरची जागा भाजपने जिंकावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पक्ष संघटना कमजोर केली. मला नोटीस बजावली असली तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. नाना पटोले आमचे नेते नाहीत तर राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि मी त्यांचा एक शिपाई आहे, असेही ते म्हणाले. 

यादीतून नावही वगळले २०१९ मध्ये ४००८ मतांनी पराभूत झालो. २०२४ च्या निवडणुकीत प्रदेश कमिटीकडून पक्षाकडे ३ जणांची नावे पाठविण्यात आली. त्यातूनही माझे नाव वगळले. प्रियांका गांधी माझ्या प्रचारासाठी आल्या तेव्हा शहर आणि प्रदेश काँग्रेसने ताकद लावली नाही. • माझ्यावर कारवाई झाली तेव्हा काँग्रेसचा कायदा सेल कुठे होता? असा सवालही शेळके यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस