शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अ‍ॅफकॉन्समुळे कोटंब्याचे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 2:58 AM

संडे अँकर । पाच दिवसांपासून एसटी बंद

नागपूर : अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स व उपकंत्राटदारांनी मुरुम उत्खनन करताना सेलूच्या आजूबाजूच्या खेड्यांमधील रस्ते खोदून ठेवल्याने समाजजीवनही विस्कळीत होत आहे. कंत्राटदारांनी रस्तेच खोदल्यामुळे सेलूपासून ५ किलोमीटर अंतरावरील कोटंबा गावात गेल्या पाच दिवसांपासून एसटीची सेवा बंद झाली आहे. परिणामी, कोटंब्याचे सेलूला रोज शाळा-कॉलेजात जाणारे शेकडो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

या विद्यार्थ्यांपैकी हायस्कूल व कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी सायकल/मोटरसायकल/अथवा पायी शाळेत जाण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मात्र गेल्या पाच दिवसापासून शाळेतच गेलेले नाहीत.लोकमतच्या चौकशीत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या मुरुमाचे खोदकाम करण्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांशी मुरुम खरेदीचे करार केले  

टॅग्स :nagpurनागपूर