शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तर कसे मिळेल सुरक्षा कवच ?

By admin | Updated: March 1, 2016 02:38 IST

उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी ...

आपत्ती निवारण योजना : अग्निशमन विभागापुढे आव्हान: यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभावनागपूर : उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरासाठी आपत्ती निवारण योजना तयार के ली आहे. परंतु अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे आपत्ती निवारण योजना राबविण्याचे आव्हान या विभागापुढे उभे ठाकले आहे. या योजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सुधारणा करून त्याची अंमलबजावणी के ली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.१९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पद निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु आजही ५ केंद्रांना मंजुरी असून ३ मंजुरीविना सुरू आहेत. विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून १४६ पदे रिक्त आहेत. आजच्या लोकसंख्येचा विचार करता ८२२ कर्मचाऱ्यांची विभागाला गरज आहे म्हणजेच विभागात ५५७ कर्मचारी कमी आहेत.२४ मीटरहून अधिक उंचीवरील इमारतीतील आग आटोक्यात आणणारी अत्याधुनिक यंत्रणा विभागाकडे नाही. टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल)खरेदीचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे. परंतु यातूनही समस्या सुटणार नाही. हायड्रोलिकसारख्या यंत्रसामग्रीचे आयुष्य संपल्याने विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)