गुलाबराव कसरे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:08 IST2021-04-27T04:08:49+5:302021-04-27T04:08:49+5:30

गुलाबराव कसरे (७९ रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. तानबाजी कुहीटे तानबाजी देवराव ...

How did Gulabrao die? | गुलाबराव कसरे निधन

गुलाबराव कसरे निधन

गुलाबराव कसरे (७९ रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तानबाजी कुहीटे

तानबाजी देवराव कुहीटे पाटील (६६ रा. टेकाडी, सावनेर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते टेकाडी येथे पोलीस पाटील होते.

राजेश बरले ()

राजेश मोतीराम बरले (३८ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जागेश्वर ढोबळे

जागेश्वर माधवराव ढोबळे (६२ रा. सुभाननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कल्पना पटेल

कल्पना अरविंद पटेल (३८ रा. संतोषी माता वाॅर्ड) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिनेश साहू

दिनेश देवचंद साहू (५७ रा. नरखेड) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सूर्यभान निंबार्ते

सूर्यभान सदाशिवराव निंबार्ते (७० रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशिला लोणारे

सुशिला चंद्रगुप्त लोणारे (५० रा. नेताजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कांता उईके

कांता देवसिंग उईके (६३ रा. नागेश्वरनगर, बीडगाव) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रतिराम सोनटक्के

रतिराम तुळसीराम सोनटक्के (७० रा. नेताजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: How did Gulabrao die?