हाऊसफुल्ल मोमीनपुरा :
By Admin | Updated: July 28, 2014 01:34 IST2014-07-28T01:34:48+5:302014-07-28T01:34:48+5:30
मुस्लीम बांधवांची पवित्र रमजान ईद उद्या आहे. यानिमित्ताने महिनाभरापासूनच मोमीनपुऱ्यातील बाजारपेठ सजली असून, गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी उसळली आहे.