२५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरात निघणार हुंकार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:13 IST2018-11-10T12:13:19+5:302018-11-10T12:13:52+5:30

श्रीराम जन्मभूमीकरिता २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरातून हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या संदर्भात शनिवारी रेशिमबागेत बैठक घेण्यात आली.

Hoonkar Rally from Ayodhya, Bangalore and Nagpur on November 25 | २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरात निघणार हुंकार रॅली

२५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरात निघणार हुंकार रॅली

ठळक मुद्देरेशिमबागेत झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: श्रीराम जन्मभूमीकरिता २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरातून हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या संदर्भात शनिवारी रेशिमबागेत बैठक घेण्यात आली. या बैठकीचे संचालन सनंथ गुप्ता यांनी केले. यावेळी रा.स्व.संघ, विहिंप, बजरंग दल, महिला प्रमुख व अन्याय परिवार संघटनेचे प्रमुख उपस्थित होते. व्यासपीठावर दीपक तामशेट्टीवार, राजेश लोया, श्रीधरराव गाडगे, अरुण नेटके, निलंदावार शेंडे होते.
ही रॅली नागपुरात ईश्वर देशमुख क्रीडा मैदानात आयोजित करण्यात आली आहे.

 

Web Title: Hoonkar Rally from Ayodhya, Bangalore and Nagpur on November 25