महिला पत्रकारांचा सन्मान आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:09 IST2021-03-08T04:09:53+5:302021-03-08T04:09:53+5:30

--------------- वैश्य एकता परिषदेतर्फे जलपात्र वितरण () नागपूर : अखिल भारतीय वैश्य एकता परिषदेच्या वतीने वैश्य भवनात जलपात्र वितरणाचा ...

Honoring women journalists today | महिला पत्रकारांचा सन्मान आज

महिला पत्रकारांचा सन्मान आज

---------------

वैश्य एकता परिषदेतर्फे जलपात्र वितरण ()

नागपूर : अखिल भारतीय वैश्य एकता परिषदेच्या वतीने वैश्य भवनात जलपात्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण गुप्ता, महिला अध्यक्ष सुनीता गुप्ता, उपाध्यक्ष रंजना गुप्ता, जिल्हा अध्यक्ष संगीता अग्रहरी, नागपूर महिला अध्यक्ष अंजना गुप्ता, ज्येष्ठ पदाधिकारी ममता गुप्ता, रेणू शिवहरे, अल्का गुप्ता, खुशबू गुप्ता, संरक्षक सरोज गुप्ता, महेंद्र टक्कामोरे उपस्थित होते. यावेळी बोलताना रामकृष्ण गुप्ता यांनी उन्हाळ्यात पक्षी पाण्यासाठी भटकत असतात. त्यांना पाणी मिळाले नाही तर ते मृत्युमुखी पडतात. या पक्षांना वाचविण्याचा संकल्प समाजाने घेण्याचे आवाहन केले. यावेळी राजकुमार गुप्ता, कमलेश केशरवानी, विनोद, महेंद्र गुप्ता, दुर्गा प्रसाद अग्रवाल, अनिल केसरवानी, संतोष गुप्ता, महेश शिवहरे, रत्नेश गुप्ता, विक्रांत गुप्ता, राजकुमार अयोध्यावासी, संदीप गुप्ता, लक्ष्मीनारायण गुप्ता उपस्थित होते.

..........

Web Title: Honoring women journalists today