शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात 'हिट अँड रन'ची दाहकता कायम, वर्षभरात १३५ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:06 IST

नागपूरकरांची माणुसकी हरवतेय का? : अजनी, एमआयडीसी झोन सर्वांत धोकादायक

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही वर्षांत नागपूरमध्ये प्राणघातक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे 'हिट अँड रन'ची अमानवीय प्रवृत्तीदेखील वाढते आहे. मागील वर्षात वाहनचालकांच्या 'हिट अँड रन'मध्ये सुमारे १३५ जणांनी जीव गमावला. जर अपघात झाल्यावर आरोपींनी थांबून त्यांना रुग्णालयात नेण्यास वेळेत मदत केली असली तरी यातील अनेकांचे जीव वाचू शकले असते.

'हिट अँड रन'वर नियंत्रण नाहीच२०२३ मध्ये 'हिट अँड रन'चे १३६ प्राणांतिक अपघात झाले होते व त्यात १४६ जणांचा मृत्यू झाला होता. तर २८ जण गंभीर जखमी झाले होते. मागील वर्षभरात पोलिस अधिकाऱ्यांकडून विविध दावे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हिट अँड रन'वर कुठलेच नियंत्रण नसल्याची बाब समोर आली. 

झोननिहाय हिट अँड रनमधील मृत्यू झोन                      २०२३            २०२४ एमआयडीसी            ३२                 २४ सोनेगाव                   ९                     ४ अजनी                     २३                   २३ सक्करदरा               १२                   १८कामठी                    १९                   १६ इंदोरा                      १५                   २० सदर                       १३                    १२कॉटन मार्केट            ७                    ४लकडगंज                 ४                     ३ सीताबर्डी                 १२                    ८

धनाढ्यांच्या मस्तीत निष्पापांचा बळी हिट अँड रन'चे प्रमाण रात्रीच्या सुमारास जास्त दिसून येते. मद्याच्या नशेत भरधाव वाहने चालविताना काही धनाढ्य चक्क शर्यत लावताना दिसून येतात. यातूनच मागील वर्षी रामझुल्यावर रितिका मालूने दिलेल्या धडकेत दोन गरीब तरुणांना जीव गमवावा लागला होता. तर दारूच्याच नशेत दिघोरी टोल नाक्याजवळ फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना धनाढ्यांच्या मुलांनी चिरडत जीव घेतला होता. एखादा अपघात झाल्यावर जखमीला तातडीने मदत करणे अपेक्षित असते. मात्र कारवाईच्या भीतीने त्याला मृत्यूच्या दाढेत टाकून आरोपी फरार होता. परिणामी 'गोल्डन अव्हर' मध्ये उपचार न मिळाल्यामुळे बहुतांश जणांचा जीव जातो.

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर