शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

हायकोर्टाला आणखी २३ न्यायमूर्तींची गरज; ९४ पदे मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:06 AM

न्यायालयाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ न्यायमूर्तींची पदे मंजूर आहेत.

- राकेश घानोडेनागपूर : सहा अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता ७१ झाली आहे. परंतु, मंजूर पदे पूर्णपणे भरण्यासाठी या न्यायालयाला आणखी २३ न्यायमूर्तींची गरज आहे.या न्यायालयाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ न्यायमूर्तींची पदे मंजूर आहेत. सहा नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्त्या होण्यापूर्वी न्यायालयात ५६ कायम व ९ अतिरिक्त असे एकूण ६५ न्यायमूर्तीच कार्यरत होते. नवीन नियुक्त्यांमुळे ही संख्या वाढून ७१ (कायम-५६, अतिरिक्त-१५) झाली आहे. नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींमध्ये मुकुंद सेवलीकर, वीरेंद्रसिंग बिष्ट, बी. यू. देबडवार, मुकुलिका जवळकर, सुरेंद्र तावडे व नितीन बोरकर यांचा समावेश आहे. ३ डिसेंबर रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली. या अतिरिक्त न्यायमूर्तींचा ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर ते न्यायालयीन कामकाजाला सुरुवात करतील.या वर्षी मिळाले ११ अतिरिक्त न्यायमूर्तीयावर्षी या न्यायालयाला आतापर्यंत ११ अतिरिक्त न्यायमूर्ती मिळाले आहेत. अजून काही विधिज्ञांची नावे अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी विचाराधीन आहेत. गेल्या आॅगस्टमध्ये पुष्पा गणेडीवाला, अविनाश घरोटे, नितीन सूर्यवंशी, अनिल किलोर व मिलिंद जाधव या पाच विधिज्ञांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१८ मध्ये या न्यायालयाला केवळ चार अतिरिक्त न्यायमूर्ती मिळाले होते. त्यात श्रीराम मोडक, एन. जे. जमादार, विनय जोशी व राजेंद्र अवचट यांचा समावेश आहे.

टॅग्स :Courtन्यायालय