वीरत्वाचा हुंकार :
By Admin | Updated: October 14, 2015 03:12 IST2015-10-14T03:12:46+5:302015-10-14T03:12:46+5:30
दुर्गोत्सव भाविकांसाठी आदिमायेच्या पूजनाचा उत्सव. चितारओळीत अनेक दुर्गा देवीच्या मूर्ती दुर्गोत्सवासाठी तयार करण्यात आल्या.

वीरत्वाचा हुंकार :
वीरत्वाचा हुंकार : दुर्गोत्सव भाविकांसाठी आदिमायेच्या पूजनाचा उत्सव. चितारओळीत अनेक दुर्गा देवीच्या मूर्ती दुर्गोत्सवासाठी तयार करण्यात आल्या. सार्वजनिक मंडळाच्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी या मूर्ती प्रतीक्षेत होत्या. येथून जाणाऱ्या देवीच्या भक्ताला देवीच्या या मोहक आणि वीरत्वाचा भाव असणाऱ्या मूर्तीचे आकर्षण, कुतूहल वाटणे स्वाभाविकच. एकाच मूर्तीच्या दर्शनाने भाविक जेथे नतमस्तक होतो तेथे देवीच्या विविध रूपातील मूर्ती पाहून त्याला त्यांचे छायाचित्र घेण्याचा मोह अनावर झाला.