शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या हर्षल बजाज ठरल्या मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 20:49 IST

Nagpur News गोवा कार्निव्हलमध्ये संपन्न झालेल्या ब्युटी पेजन्टमध्ये हर्षल बजाज यांनी ऑनलाईनच्या ६४ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल ब्युटीचा पुरस्कार पटकावला.

 

नागपूर : इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ पीपल, जन परिषद आणि जेएमव्हीव्ही एसएसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवा कार्निव्हलमध्ये संपन्न झालेल्या ब्युटी पेजन्टमध्ये हर्षल बजाज यांनी ऑनलाईनच्या ६४ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल ब्युटीचा पुरस्कार पटकावला.

हर्षल बजाज यांनी यापूर्वी मिस टायटॅनिक इंडियन ब्युटीचा पुरस्कार मिळविला होता. गोवा कार्निव्हलच्या पहिल्यादिवशी पर्यावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी जन परिषदेचे अध्यक्ष एन. के. त्रिपाठी होते. व्यासपीठावर मिसेस युनिव्हर्सल श्रुती पटोले यांच्यासह जितेंद्र कपूर, डॉ. प्रमोद पाटील, ओ. पी. गुप्ता, प्रो. अरुण सिंह उपस्थित होते. बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड अनुष्का नायक, रीना कुमारी यांना प्रदान करण्यात आला. अखेरच्यादिवशी परीक्षक आय. एस. श्रीवास्तव, भाजपचे वरिष्ठ नेते राज शर्मा, गजेंद्र पुरोहित, एन. के. त्रिपाठी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

मिस युनिव्हर्स श्रुती पटोले आणि गोव्याच्या नामवंत फॅशन डिझायनर रितू पुरी यांनी हर्षल बजाज आणि इतर विजेत्यांना क्राऊन सेस सर्टिफिकेट आणि पदक देऊन सन्मानित केले. स्नेहा उगरेंट, दिव्या शिरोडकर, रोहिणी, डिंपल शाह आणि संतोष कबलकर मिस टायटॅनिक इंडियन ब्युटीच्या वेगवेगळ्या श्रेणीत उपविजेत्या ठरल्या. आरती मेहता यांनी मिसेज टायटॅनिक इंडियन ब्युटीचा पुरस्कार जिंकला. मिस इंटरनॅशनल ठरणाऱ्या हर्षल बजाज शहरातील सुप्रसिद्ध डॉ. सुभाष आणि राणी बजाज यांच्या सुपुत्री होत.

...........

टॅग्स :Socialसामाजिक