मदतीचा हात :
By Admin | Updated: August 9, 2015 02:33 IST2015-08-09T02:33:30+5:302015-08-09T02:33:30+5:30
वाहतुकीच्या कोंडीतून अगदी मोठ्यांनाही रस्ता ओलांडणं कठीण होतं.

मदतीचा हात :
वाहतुकीच्या कोंडीतून अगदी मोठ्यांनाही रस्ता ओलांडणं कठीण होतं. तिथं लहान मुलांचे हाल तर विचारायलाच नको. शाळेत सायकलवर निघालेला हा चिमुकला गोळीबार चौकात वाहतुकीच्या कोंडीत अडकला. घाबरलेल्या अवस्थेतील या चिमुकल्याला या पोलिसदादांनी रस्ता ओलांडण्यास मदत केली.