भारतीय हॉकी संघातील हाफबॅक खेळाडू.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:23+5:302020-12-02T04:12:23+5:30
------------------------- भारतीय हॉकी संघाचा युवा आणि भक्कम हाफबॅक असलेल्या चिंगलेनसाना याचा जन्म २ डिसेंबर १९९१ रोजी मणिपूर येथे झाला. ...

भारतीय हॉकी संघातील हाफबॅक खेळाडू.
-------------------------
भारतीय हॉकी संघाचा युवा आणि भक्कम हाफबॅक असलेल्या चिंगलेनसाना याचा जन्म २ डिसेंबर १९९१ रोजी मणिपूर येथे झाला.
-------------------------
- २०११ साली हॉकी चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण.
- २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या भारतीय संघात समावेश.
- २०१४ साली आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात समावेश.
- २०१४-१५ आणि २०१६-१७ सत्रातील एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग कांस्यपदक विजेत्या भारतीय संघात समावेश.
- २०१७ साली एएसएचएफ आशिया चषक सुवर्ण विजेत्या भारतीय संघात समावेश.
- २०१८ साली हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी रौप्य विजेत्या भारतीय संघात समावेश.
----------------------------
लक्षवेधी कामगिरी :
२०११ सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना चिंगलेनसानाने ४१ गोल नोंदवले आहेत.
--------------------------