शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

हज यात्रा : एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:44 PM

हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियासह महाराष्ट्र राज्य हज समितीला पाठविले आहे. शेड्युलनुसार ६ ते १२ सप्टेंबरपर्यंत हज यात्रेकरू परत येणार आहेत.

ठळक मुद्दे३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियासह महाराष्ट्र राज्य हज समितीला पाठविले आहे. शेड्युलनुसार ६ ते १२ सप्टेंबरपर्यंत हज यात्रेकरू परत येणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील यात्रेकरू हज यात्रेसाठी रवाना होतात. यावर्षी नागपूर जिल्ह्यातून सामान्य आणि आरक्षित वर्गवारीतून ६३४ जण हज यात्रेसाठी रवाना होणार आहे. नागपूर जिल्ह्यातून हज यात्रेकरू वाढण्याची शक्यता आहे.एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, हज कमिटी ऑफ इंडियाला शेड्यूल मिळाले आहे. त्यानुसार २५ जुलैला पहिले उड्डाण राहणार आहे. हे शेड्युल संभाव्य आहे. याचे अंतिम स्वरूप हज कमिटी ऑफ इंडियाकडून येणार आहे. २५ जुलैच्या पहिल्या उड्डाणानंतर २६ जुलैला दोन, २७ ला दोन, २८ ला तीन, २९ ला दोन, ३० ला एक आणि ३१ जुलैला दोन उड्डाणे राहणार आहेत.

टॅग्स :Haj yatraहज यात्राAir Indiaएअर इंडिया