श्री शिवममध्ये द ग्रेट फेस्टिव्ह सिझन ऑफर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:59+5:302020-12-30T04:11:59+5:30

नागपूर : फॅशन इंडस्ट्रीमध्ये नागपुरातील सर्वात मोठे फॅमिली फॅशन स्टोअर श्री शिवम विशेष सुविधा आणि वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. ...

The Great Festive Season Offer at Shri Shivam () | श्री शिवममध्ये द ग्रेट फेस्टिव्ह सिझन ऑफर ()

श्री शिवममध्ये द ग्रेट फेस्टिव्ह सिझन ऑफर ()

नागपूर : फॅशन इंडस्ट्रीमध्ये नागपुरातील सर्वात मोठे फॅमिली फॅशन स्टोअर श्री शिवम विशेष सुविधा आणि वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये विश्वसनीय व बहुचर्चित ब्रॅण्ड बनला आहे. वर्षाच्या अखेरीस अर्थात विंटर सीझन येताच इंटरनॅशनल ब्रॅण्डवर ऑफरची सुरुवात होते. श्री शिवममध्ये द ग्रेट फेस्टिव्ह सीझन ऑफरची सुरुवात झाली आहे. यामध्ये आघाडीच्या आणि इंटरनॅशनल ब्रॅण्डवर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. वेस्टर्न वेअरच्या फॅशनप्रेमींसाठी हा महिना खास आहे. कारण श्री शिवममध्ये सर्व मोठ्या ब्रॅण्डवर ऑफर आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि लहानांच्या कपड्यांच्या सर्व ब्रॅण्डवर ऑफरची सुविधा आहे. येथे ग्राहकांसाठी किफायत शॉपिंगसह सर्वाधिक बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. सेलिओ, पेपे, मुफ्ती, अ‍ॅलन सोली, मिनी क्लब, वॅन हुसेन, स्पायकर, मडाम, प्युमा, डब्लू ऑरेलिया, लुईस फिलीप आदी ब्रॅण्डवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तर रिअर रॅबिट, जॅक अ‍ॅण्ड जोन, सीके, ई२ओ, काजो व्हेरोमोडा, ओन्ली, व्हीओआयवर ५० टक्क्यांपर्यंत आणि अन्य ब्रॅण्डवर भरपूर सूट आहे. ऑफरमध्ये विशाल आणि अभूतपूर्व कलेक्शनची खरेदी करता येईल. एकंदरीत पाहता आता शॉपिंग ही फायद्याची ठरणार आहे. श्री शिवम सीताबर्डी, मुंजे चौक येथे आहे. (वा.प्र.)

Web Title: The Great Festive Season Offer at Shri Shivam ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.