एक घास पिलासाठी! :
By Admin | Updated: April 30, 2015 02:25 IST2015-04-30T02:25:18+5:302015-04-30T02:25:18+5:30
दाट वस्त्या आणि बांधकामाच्या रचनेमुळे चिऊताईसाठी जागाच उरली नाही.

एक घास पिलासाठी! :
दाट वस्त्या आणि बांधकामाच्या रचनेमुळे चिऊताईसाठी जागाच उरली नाही. खोपाही क्वचितच पाहायला मिळतो. पिलांना कुठं ठेवायचं हा प्रश्न तिला रोजच पडतोे. एका इमारतीतील जागेत पिलासाठी जागा करून तिला मायेचा घास भरविणारी या चिऊताईचं आयुष्यही संघर्षाचे आहे.