शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकार कायद्याचा गैरवापर करतंय, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:19 IST

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे.

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये. सत्ताधारी अमानुष वागत आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.   अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम केले आहे. विदर्भात त्यांनी नेतृत्व केले आहे. ज्या पद्धतीने मला, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर सत्तेचा गैरवापर केला. पण, आम्ही कायद्याची लढाई करुन घरी पोहोचलो. कायदा काय सांगतो दहशतवादी निर्माण करणाऱ्यांसाठी हा कायदा केला. असा प्रसंग आमच्यावर आला, त्यावेळी आमच्या कुटुंबावर कशी वेळ आली असेल सांगू शकत नाही. अशी वेळ शत्रुवरही येऊ नये, असं खासदार संजय राऊत म्हणाले. 

मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल; मनसेचा निवडणूक प्लान तयार! वाचा...

'अनिल देशमुख यांच्या जामीनावेळी न्यायालयाने जे निरिक्षण नोंदवले आहे, ते महत्वाच आहे. माझ्या जामीनावेळी जी निरिक्षण केली तीही महत्वाची आहेत. सध्या सत्ताधारी अमानूष वागत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. 

'अनिल देशमुख ज्या संकटातून गेले आहेत. त्या संकटातून मीही गेलो आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्याने गैरवापर सुरू आहे. अनिल देशमुखांची कारकीर्द निष्कलंक आहे. सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.     

१३ महिन्यांनी सुटका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर १३ महिने २७ दिवसांनी आर्थर  रोड कारागृहातून बाहेर आल्यानंतर दिग्गज नेतेमंडळींच्या उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी देशमुख यांनी आपल्याला खोट्या आरोपात फसवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र, न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सर्वांचे आभार मानले. 

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या  १०० कोटींच्या वसुली आरोपावरून देशमुख यांना गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, त्यावर सीबीआयने आक्षेप घेतल्याने त्यांकारागृहातला मुक्काम वाढला. अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजता देशमुख यांची कारागृहातून सुटका झाली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाAnil Deshmukhअनिल देशमुख