चहांदे यांच्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:42+5:302020-12-02T04:11:42+5:30
----- ‘कोविड महामारीच्या काळाच फिटनेसचे महत्त्व सर्वांना कळले आहे. ‘लोकमत’ या काळात हा चांगला उपक्रम राबवित आहे. ३० दिवसाच्या ...

चहांदे यांच्या शुभेच्छा
-----
‘कोविड महामारीच्या काळाच फिटनेसचे महत्त्व सर्वांना कळले आहे. ‘लोकमत’ या काळात हा चांगला उपक्रम राबवित आहे. ३० दिवसाच्या चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवत स्वत:ला फिटही ठेवता येईल आणि चॅलेंजही पूर्ण करता येईल, असे टॉस कॅफेचे मालक अक्षय सहारे यांनी म्हटले आहे.