लोकमतच्या व्यासपीठावर महिला नगरसेविकांचा गौरव

By Admin | Updated: March 17, 2017 03:01 IST2017-03-17T03:01:58+5:302017-03-17T03:01:58+5:30

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड पुरस्कार वितरण समारंभात नवनिर्वाचित नगरसेविकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

The glory of women corporators on the platform of Lokmat | लोकमतच्या व्यासपीठावर महिला नगरसेविकांचा गौरव

लोकमतच्या व्यासपीठावर महिला नगरसेविकांचा गौरव

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड पुरस्कार वितरण समारंभात नवनिर्वाचित नगरसेविकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या नगरसेविकांना भविष्यातील प्रवासाकरिता शुभेच्छा देण्यासोबत त्यांना या कार्यासाठी प्रेरणेचे बळ मिळावे या उद्देशाने विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी (डावीकडून) उपस्थित श्रुती जैन, वैशाली फुले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, शंकर बरडे, प्रकाश वाघमारे यांच्यासह गौरवमूर्ती सर्व नगरसेविका.

Web Title: The glory of women corporators on the platform of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.