गौरव प्रतिभावान महिलांच्या कर्र्तृत्वाचा
By Admin | Updated: November 8, 2016 02:36 IST2016-11-08T02:36:56+5:302016-11-08T02:36:56+5:30
वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजित एका देखण्या समारंभात लोकमत सखी सन्मान अवॉर्डद्वारे विविध

गौरव प्रतिभावान महिलांच्या कर्र्तृत्वाचा
वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजित एका देखण्या समारंभात लोकमत सखी सन्मान अवॉर्डद्वारे विविध क्षेत्रातील आठ प्रतिभावान महिलांच्या कार्यकर्र्तृत्वाचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, दिग्दर्शक सचिन कुंडलकर, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसा. लि.चे सचिव प्रमोद मानमोडे, रोकडे ज्वलेर्सचे राजेश रोकडे, स्व. अतुल सूर्यवंशी स्मृती प्रतिष्ठानच्या संचालिका संगीता सूर्यवंशी व ज्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले त्या (उजवीकडून) मेघा साठे, डॉ.रूपाताई कुळकर्णी, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, मोनिका राऊत, सुषमा मानकर-फुलारी, लिला इसो, डॉ. रोहिणी पाटील, व स्मिता माहुरकर. (सविस्तर वृत्त पान २ वर)