शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

नागपुरातील नरसाळ्यात गँगवॉर : दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:54 PM

हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.२४ वर्षीय देवानंद मेश्राम याला रात्री ८ वाजता त्याचा मित्र अमित यादवने फोन करून मौर्या लॉनजवळ बोलावले होते. देवानंद तिथे त्याचा मित्र रोशन चौगडेसोबत पोहोचला. त्याचवेळी सुजीत चव्हाणने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात देवानंद जखमी झाला. या हल्ल्यामुळे देवानंदचे साथीदार संतापले. रात्री ११.४५ वाजता अमित यादवने आपल्या साथीदारांसह श्रीयसनगर येथील सुजीत चव्हाणच्या घरावर हल्ला केला. तलवार आणि दारूच्या बॉटलने घरात तोडफोड केली. सुजीतचे वडील बाहेरच बसले होते. हल्लेखोर सुजीतला धडा शिकवण्यासाठी आले होते. परंतु तो घरी न सापडल्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. या घटनेमुळे नरसाळा परिसरात गँगवॉर भडकण्याची शंका निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर