शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

गांधीसागर तलाव : पोत्यात मिळाले युवकाचे धड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:30 AM

गांधीसागर तलावात बुधवारी रात्री अज्ञात युवकाचे पोत्यात बांधलेले धड मिळाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञातस्थळी युवकाची हत्या करून डोके आणि हातपाय कापल्यानंतर धड पोत्यात बांधून गांधीसागर तलावात फेकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांमध्ये खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : गांधीसागर तलावात बुधवारी रात्री अज्ञात युवकाचे पोत्यात बांधलेले धड मिळाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञातस्थळी युवकाची हत्या करून डोके आणि हातपाय कापल्यानंतर धड पोत्यात बांधून गांधीसागर तलावात फेकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.टाटा पारसी शाळेसमोरील पागे उद्यानालगत गांधीसागर तलावात लोकांना पोते दिसून आले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. जगदीश खरे यांनी पोते बाहेर काढले. पोत्यात केवळ धड मिळाले. मृताचे डोके आणि हातपाय कापले होते. मृताची अवस्था पाहून पोते तीन ते चार दिवसांपूर्वी तलावात फेकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना कोणतीही वस्तू मिळाली नाही.पोलीस शहरातील ठाण्यांमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती घेत आहेत. मृताची ओळख पटल्यानंतर खरी बाब पुढे येणार आहे. घटनेत सराईत गुन्हेगार लिप्त असल्याची पोलिसांना शंका आहे. हत्येनंतर डोके आणि हातपाय कापून मृताला तलावात फेकण्याची हिंमत कुणी सामान्य गुन्हेगार करू शकत नाही. वरिष्ठ अधिकारी रात्रीपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्यात या घटनेची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनGandhi Sagarगांधीसागर