गणपती बाप्पा मोरया

By Admin | Updated: August 28, 2014 01:55 IST2014-08-28T01:55:48+5:302014-08-28T01:55:48+5:30

नागपूरचा राजाचे थाटात आगमन : राजेशाही थाटात बुधवारी दुपारी नागपूरच्या राजाचे भव्य शोभायात्रेद्वारे आगमन झाले. तुताऱ्या, २१ घोडे आणि ११ बँड पथकांचा गजर करीत गणेशभक्तांनी उत्साहात

Ganapati Bappa Moraya | गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

नागपूरचा राजाचे थाटात आगमन : राजेशाही थाटात बुधवारी दुपारी नागपूरच्या राजाचे भव्य शोभायात्रेद्वारे आगमन झाले. तुताऱ्या, २१ घोडे आणि ११ बँड पथकांचा गजर करीत गणेशभक्तांनी उत्साहात राजाच्या आगमनाचे स्वागत केले. शुक्रवारी ‘नागपूरच्या राजा’ची विधिवत प्रतिष्ठापना केली जाईल. मंडळाचे यंदाचे १८वे वर्ष आहे.

Web Title: Ganapati Bappa Moraya