गणाधीशा भालचंद्रा...

By Admin | Updated: September 19, 2015 03:47 IST2015-09-19T03:47:58+5:302015-09-19T03:47:58+5:30

मोरया रे ऽऽ : सुखकारक, दु:खहारक, सन्मतिदायक गणरायाचे मांगल्यपर्व सर्वत्र सुरू आहे.

Ganadhisha Bhalchandra ... | गणाधीशा भालचंद्रा...

गणाधीशा भालचंद्रा...

मोरया रे ऽऽ : सुखकारक, दु:खहारक, सन्मतिदायक गणरायाचे मांगल्यपर्व सर्वत्र सुरू आहे. हा गणपती उत्सव मंगलमय, आरोग्यदायी आणि पर्यावरण अनुकूल होण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लक्ष्मीनगरातील गणेश उत्सव मंडळाने हीच सामाजिक संकल्पना पुढे ठेवून यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या मंडळाची ही विलोभनीय मूर्ती.

Web Title: Ganadhisha Bhalchandra ...